Store: Kulkarni's Ruhi Foods

Red chilli powder / लाल तिखट

PROD000005
Category: Miscellaneous
INR 10.00

निवडक वाळलेल्या लाल मिरच्यांपासून तयार केलेले शुद्ध तिखट. पदार्थांना झणझणीत चव, आकर्षक रंग आणि अस्सल तिखटपणा देण्यासाठी वापरले जाते.

उच्च प्रतीच्या वाळलेल्या लाल मिरच्यांपासून पारंपरिक पद्धतीने तयार केलेले लाल तिखट अस्सल रंग, तिखटपणा आणि सुगंधासाठी ओळखले जाते. मिरच्या स्वच्छ करून योग्य तापमानात वाळवून दळल्यामुळे त्यांचा नैसर्गिक लाल रंग व झणझणीत चव टिकून राहते. कोणतेही कृत्रिम रंग किंवा भेसळ नसलेले हे तिखट भाजी, आमटी, उसळ, चटणी, लोणची तसेच मांसाहारी पदार्थांना खास तिखटपणा व आकर्षक रंग देते. रोजच्या स्वयंपाकात विश्वासाने वापरता येईल असे शुद्ध, दर्जेदार व घरगुती चवीचे लाल तिखट.

Store Policy

मी सौ.वर्षा लक्ष्मीकांत कुलकर्णी Kulkarni's Ruhi Food's नावाने माझा 7 वर्षांन पासुन नाशिक मध्ये सिझनेबल बिझनेस आहे..

Kulkarni's Ruhi Food's चे सगळेच प्रोडक्ट्स आता सातासमुद्रापलीकडे पोहचले आहेत.... युरोप (हाॅलंड) अमेरीका, दुबई... तसेच इंडिया मध्ये कलकत्ता, भुवनेश्वर, कर्नाटक, भुसावळ, मालेगाव, पुणे, मुंबई आणि नाशिक मध्ये तर सगळ्यांच एरीयात पोहोचले आहेत... सगळ्यांच  ठीकाणी ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळातो आहे.

 संपर्क Kulkarni's Ruhi Food's 📞8888840431 📞8888894476 

 1000 रू वर नाशिक मध्ये मटेरिअल घेतल्यास होम डिलेव्हरी फ्री मिळेल... *बाहेर गावी मटेरियल डिलेव्हरी असल्यास कुरीयर चार्ज वेगळा अकारला जाईल.