Store: Kulkarni's Ruhi Foods

Bramhani Kala Masala / ब्राह्मणी काळा मसाला

PROD000003
Category: Miscellaneous
INR 10.00

कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पारंपरिक ब्राह्मणी पद्धतीने तयार केलेला सुगंधी काळा मसाला. भाजी, आमटी, उसळ, भाताचे पदार्थ व मांसाहारी पदार्थांना खास चव आणि रंग देण्यासाठी वापरला जातो.

कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पारंपरिक ब्राह्मणी स्वयंपाकशैलीतून प्रेरित होऊन तयार केलेला ब्राह्मणी काळा मसाला हा सौम्य, सुगंधी आणि संतुलित चवीसाठी ओळखला जातो. धणे, जिरे, सुक्या लाल मिरच्या, दालचिनी, लवंग, वेलची, खोबरे व इतर निवडक मसाले पारंपरिक पद्धतीने भाजून दळल्यामुळे यामध्ये खोल रंग, नैसर्गिक सुगंध आणि अस्सल चव टिकून राहते. भाजी, आमटी, उसळ, भाताचे पदार्थ व मर्यादित तिखटपणाच्या रेसिपींना खास चव देण्यासाठी हा मसाला अत्यंत उपयुक्त आहे. घरगुती, सात्त्विक व पारंपरिक स्वादासाठी उत्तम निवड.

Store Policy

मी सौ.वर्षा लक्ष्मीकांत कुलकर्णी Kulkarni's Ruhi Food's नावाने माझा 7 वर्षांन पासुन नाशिक मध्ये सिझनेबल बिझनेस आहे..

Kulkarni's Ruhi Food's चे सगळेच प्रोडक्ट्स आता सातासमुद्रापलीकडे पोहचले आहेत.... युरोप (हाॅलंड) अमेरीका, दुबई... तसेच इंडिया मध्ये कलकत्ता, भुवनेश्वर, कर्नाटक, भुसावळ, मालेगाव, पुणे, मुंबई आणि नाशिक मध्ये तर सगळ्यांच एरीयात पोहोचले आहेत... सगळ्यांच  ठीकाणी ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळातो आहे.

 संपर्क Kulkarni's Ruhi Food's 📞8888840431 📞8888894476 

 1000 रू वर नाशिक मध्ये मटेरिअल घेतल्यास होम डिलेव्हरी फ्री मिळेल... *बाहेर गावी मटेरियल डिलेव्हरी असल्यास कुरीयर चार्ज वेगळा अकारला जाईल.