Store: Kulkarni's Ruhi Foods

Shampoo / शाम्पू

PROD000030
Category: Miscellaneous
INR 10.00

केस स्वच्छ, मऊ व निरोगी ठेवण्यासाठी वापरला जाणारा केस धुण्याचा द्रव. केसांवरील मळ, तेलकटपणा व घाण दूर करून केसांना ताजेपणा व चमक देतो.

प्राचीन आयुर्वेदिक तत्वांवर आधारित औषधी वनस्पतींपासून तयार केलेला आयुर्वेदिक शाम्पू केस व टाळूची नैसर्गिक निगा राखण्यासाठी उपयुक्त आहे. आवळा, शिकेकाई, रीठा, भृंगराज व इतर आयुर्वेदिक घटकांमुळे केस मुळापासून मजबूत होण्यास मदत होते. हा शाम्पू केसांवरील घाण, अतिरिक्त तेल व कोंडा सौम्यपणे काढून टाकतो तसेच केसगळती कमी करण्यास सहाय्यक ठरतो. कोणतेही हानिकारक रसायन न वापरता तयार केलेला हा शाम्पू नियमित वापरासाठी सुरक्षित असून केसांना नैसर्गिक चमक, मऊपणा व आरोग्यदायी मजबुती देतो.

Store Policy

मी सौ.वर्षा लक्ष्मीकांत कुलकर्णी Kulkarni's Ruhi Food's नावाने माझा 7 वर्षांन पासुन नाशिक मध्ये सिझनेबल बिझनेस आहे..

Kulkarni's Ruhi Food's चे सगळेच प्रोडक्ट्स आता सातासमुद्रापलीकडे पोहचले आहेत.... युरोप (हाॅलंड) अमेरीका, दुबई... तसेच इंडिया मध्ये कलकत्ता, भुवनेश्वर, कर्नाटक, भुसावळ, मालेगाव, पुणे, मुंबई आणि नाशिक मध्ये तर सगळ्यांच एरीयात पोहोचले आहेत... सगळ्यांच  ठीकाणी ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळातो आहे.

 संपर्क Kulkarni's Ruhi Food's 📞8888840431 📞8888894476 

 1000 रू वर नाशिक मध्ये मटेरिअल घेतल्यास होम डिलेव्हरी फ्री मिळेल... *बाहेर गावी मटेरियल डिलेव्हरी असल्यास कुरीयर चार्ज वेगळा अकारला जाईल.