Store: Kulkarni's Ruhi Foods

Sabudana Batata Papad / साबुदाणा बटाटा पापड

PROD000013
Category: Miscellaneous
INR 10.00

साबुदाणा व बटाट्याच्या मिश्रणातून पारंपरिक पद्धतीने तयार केलेले कुरकुरीत पापड. उपवासासाठी तसेच जेवणाबरोबर खाण्यासाठी हलके, चविष्ट आणि रुचकर.

साबुदाणा व बटाट्याच्या संतुलित मिश्रणातून पारंपरिक पद्धतीने तयार केलेले साबुदाणा बटाटा पापड हलकेपणा आणि कुरकुरीतपणासाठी ओळखले जातात. योग्य प्रमाणात शिजवलेले मिश्रण पातळ पसरून सूर्यप्रकाशात वाळवले जात असल्यामुळे यामध्ये नैसर्गिक चव आणि टिकाऊपणा मिळतो. तळल्यानंतर हे पापड छान फुलतात, अतिशय हलके व कुरकुरीत लागतात. उपवासाच्या दिवसांत तसेच रोजच्या जेवणासोबत खाण्यासाठी योग्य असलेले हे पापड पचायला हलके, चविष्ट आणि घरगुती परंपरेची आठवण करून देणारे आहेत.

Store Policy

मी सौ.वर्षा लक्ष्मीकांत कुलकर्णी Kulkarni's Ruhi Food's नावाने माझा 7 वर्षांन पासुन नाशिक मध्ये सिझनेबल बिझनेस आहे..

Kulkarni's Ruhi Food's चे सगळेच प्रोडक्ट्स आता सातासमुद्रापलीकडे पोहचले आहेत.... युरोप (हाॅलंड) अमेरीका, दुबई... तसेच इंडिया मध्ये कलकत्ता, भुवनेश्वर, कर्नाटक, भुसावळ, मालेगाव, पुणे, मुंबई आणि नाशिक मध्ये तर सगळ्यांच एरीयात पोहोचले आहेत... सगळ्यांच  ठीकाणी ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळातो आहे.

 संपर्क Kulkarni's Ruhi Food's 📞8888840431 📞8888894476 

 1000 रू वर नाशिक मध्ये मटेरिअल घेतल्यास होम डिलेव्हरी फ्री मिळेल... *बाहेर गावी मटेरियल डिलेव्हरी असल्यास कुरीयर चार्ज वेगळा अकारला जाईल.