Store: Kulkarni's Ruhi Foods
Rawa Ladu / रवा लाडू
रवा, साजूक तूप व साखरेपासून पारंपरिक पद्धतीने तयार केलेले मऊ व चविष्ट लाडू. सुगंधी, पौष्टिक आणि सणासुदीला तसेच रोजच्या खाण्यासाठी योग्य.
रवा, साजूक तूप, साखर व वेलची यांच्या संतुलित मिश्रणातून पारंपरिक पद्धतीने तयार केलेले रवा लाडू मऊपणा, सुगंध आणि चव यासाठी ओळखले जातात. रवा मंद आचेवर योग्य प्रमाणात भाजल्यामुळे लाडूंना खास खमंग सुगंध आणि समृद्ध चव मिळते. तूप व साखरेचे योग्य प्रमाण लाडूंना तोंडात ठेवताच विरघळणारा पोत देते. कोणतेही कृत्रिम रंग किंवा संरक्षक न वापरता तयार केलेले हे रवा लाडू सणासुदीला, प्रसादासाठी किंवा रोजच्या गोड पदार्थासाठी उत्तम पर्याय आहेत. घरगुती चव, गुणवत्ता आणि परंपरेची आठवण करून देणारे हे लाडू सर्व वयोगटांसाठी आवडते आहेत.
Store Policy
मी सौ.वर्षा लक्ष्मीकांत कुलकर्णी Kulkarni's Ruhi Food's नावाने माझा 7 वर्षांन पासुन नाशिक मध्ये सिझनेबल बिझनेस आहे..
Kulkarni's Ruhi Food's चे सगळेच प्रोडक्ट्स आता सातासमुद्रापलीकडे पोहचले आहेत.... युरोप (हाॅलंड) अमेरीका, दुबई... तसेच इंडिया मध्ये कलकत्ता, भुवनेश्वर, कर्नाटक, भुसावळ, मालेगाव, पुणे, मुंबई आणि नाशिक मध्ये तर सगळ्यांच एरीयात पोहोचले आहेत... सगळ्यांच ठीकाणी ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळातो आहे.
संपर्क Kulkarni's Ruhi Food's 📞8888840431 📞8888894476
1000 रू वर नाशिक मध्ये मटेरिअल घेतल्यास होम डिलेव्हरी फ्री मिळेल... *बाहेर गावी मटेरियल डिलेव्हरी असल्यास कुरीयर चार्ज वेगळा अकारला जाईल.
58 Global Ratings
Write a review
Comments: