Store: Kulkarni's Ruhi Foods
Mixed Dal Wade / मिक्स डाळीचे वडे
उडीद, मूग व इतर निवडक डाळींच्या मिश्रणातून पारंपरिक पद्धतीने तयार केलेले वडे. तळल्यानंतर कुरकुरीत, चविष्ट व खमंग; नाश्त्यासाठी किंवा जेवणासोबत उत्तम.
उडीद, मूग, हरभरा व इतर डाळींच्या संतुलित मिश्रणातून पारंपरिक पद्धतीने तयार केलेले मिक्स डाळीचे वडे खमंग चव आणि कुरकुरीतपणासाठी ओळखले जातात. डाळी योग्य प्रमाणात भिजवून, दळून व मसाल्यांचे मिश्रण करून वड्यांना आकार देऊन नैसर्गिकरित्या वाळवले जाते, त्यामुळे त्यांची अस्सल चव आणि टिकाऊपणा टिकून राहतो. तळल्यानंतर हे वडे छान फुलतात, बाहेरून कुरकुरीत व आतून हलके लागतात. नाश्त्यासाठी, चटणीसोबत किंवा जेवणासोबत खाण्यासाठी योग्य असे हे वडे पारंपरिक घरगुती चवीचा अनुभव देतात.
Store Policy
मी सौ.वर्षा लक्ष्मीकांत कुलकर्णी Kulkarni's Ruhi Food's नावाने माझा 7 वर्षांन पासुन नाशिक मध्ये सिझनेबल बिझनेस आहे..
Kulkarni's Ruhi Food's चे सगळेच प्रोडक्ट्स आता सातासमुद्रापलीकडे पोहचले आहेत.... युरोप (हाॅलंड) अमेरीका, दुबई... तसेच इंडिया मध्ये कलकत्ता, भुवनेश्वर, कर्नाटक, भुसावळ, मालेगाव, पुणे, मुंबई आणि नाशिक मध्ये तर सगळ्यांच एरीयात पोहोचले आहेत... सगळ्यांच ठीकाणी ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळातो आहे.
संपर्क Kulkarni's Ruhi Food's 📞8888840431 📞8888894476
1000 रू वर नाशिक मध्ये मटेरिअल घेतल्यास होम डिलेव्हरी फ्री मिळेल... *बाहेर गावी मटेरियल डिलेव्हरी असल्यास कुरीयर चार्ज वेगळा अकारला जाईल.
58 Global Ratings
Write a review
Comments: