Store: Kulkarni's Ruhi Foods
Handcrafted Rice Kurdai / हाताने तयार केलेली तांदळाची कुरडई
निवडक तांदळापासून पारंपरिक पद्धतीने हाताने बनवलेली कुरडई. तळल्यानंतर हलकी, फुललेली व अतिशय कुरकुरीत बनते. जेवणासोबत किंवा खास प्रसंगी खाण्यासाठी उत्तम.
उच्च प्रतीच्या तांदळापासून पारंपरिक पद्धतीने हाताने तयार केलेली तांदळाची कुरडई ही महाराष्ट्रातील खास पारंपरिक खाद्यपदार्थांपैकी एक आहे. तांदळाचे मिश्रण योग्य प्रमाणात शिजवून साच्यातून काढून नैसर्गिक सूर्यप्रकाशात वाळवले जाते, त्यामुळे कुरडईला नैसर्गिक चव, टिकाऊपणा व हलकेपणा मिळतो. तळल्यानंतर कुरडई छान फुलते, अतिशय कुरकुरीत लागते आणि तोंडात सहज विरघळते. जेवणासोबत, सणासुदीला किंवा खास प्रसंगी खाण्यासाठी योग्य अशी ही कुरडई घरगुती परंपरेची आणि अस्सल चवीची आठवण करून देते.
Store Policy
मी सौ.वर्षा लक्ष्मीकांत कुलकर्णी Kulkarni's Ruhi Food's नावाने माझा 7 वर्षांन पासुन नाशिक मध्ये सिझनेबल बिझनेस आहे..
Kulkarni's Ruhi Food's चे सगळेच प्रोडक्ट्स आता सातासमुद्रापलीकडे पोहचले आहेत.... युरोप (हाॅलंड) अमेरीका, दुबई... तसेच इंडिया मध्ये कलकत्ता, भुवनेश्वर, कर्नाटक, भुसावळ, मालेगाव, पुणे, मुंबई आणि नाशिक मध्ये तर सगळ्यांच एरीयात पोहोचले आहेत... सगळ्यांच ठीकाणी ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळातो आहे.
संपर्क Kulkarni's Ruhi Food's 📞8888840431 📞8888894476
1000 रू वर नाशिक मध्ये मटेरिअल घेतल्यास होम डिलेव्हरी फ्री मिळेल... *बाहेर गावी मटेरियल डिलेव्हरी असल्यास कुरीयर चार्ज वेगळा अकारला जाईल.
58 Global Ratings
Write a review
Comments: