Store: Kulkarni's Ruhi Foods
Fresh Kokam / ताजे कोकम
निवडक व ताज्या कोकम फळांपासून तयार केलेले. आमसूल, सोलकढी, भाजी व पारंपरिक कोकणी पदार्थांना आंबट-गोड चव आणि ताजेपणा देण्यासाठी वापरले जाते.
निवडक व ताज्या कोकम फळांपासून काळजीपूर्वक निवडून तयार केलेले ताजे कोकम नैसर्गिक आंबट-गोड चव आणि सुगंधासाठी ओळखले जाते. कोकणातील पारंपरिक खाद्यसंस्कृतीत महत्त्वाचे स्थान असलेले कोकम आमसूल, सोलकढी, कढी, भाजी तसेच विविध पेयांमध्ये वापरले जाते. कोणतेही कृत्रिम रंग किंवा संरक्षक न वापरता प्रक्रिया केल्यामुळे कोकममधील नैसर्गिक गुणधर्म, रंग व चव टिकून राहतात. पचनास हलके, ताजेपणा देणारे व उष्णतेवर गुणकारी असे ताजे कोकम रोजच्या स्वयंपाकासाठी तसेच पारंपरिक पदार्थांसाठी उत्तम निवड आहे.
Store Policy
मी सौ.वर्षा लक्ष्मीकांत कुलकर्णी Kulkarni's Ruhi Food's नावाने माझा 7 वर्षांन पासुन नाशिक मध्ये सिझनेबल बिझनेस आहे..
Kulkarni's Ruhi Food's चे सगळेच प्रोडक्ट्स आता सातासमुद्रापलीकडे पोहचले आहेत.... युरोप (हाॅलंड) अमेरीका, दुबई... तसेच इंडिया मध्ये कलकत्ता, भुवनेश्वर, कर्नाटक, भुसावळ, मालेगाव, पुणे, मुंबई आणि नाशिक मध्ये तर सगळ्यांच एरीयात पोहोचले आहेत... सगळ्यांच ठीकाणी ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळातो आहे.
संपर्क Kulkarni's Ruhi Food's 📞8888840431 📞8888894476
1000 रू वर नाशिक मध्ये मटेरिअल घेतल्यास होम डिलेव्हरी फ्री मिळेल... *बाहेर गावी मटेरियल डिलेव्हरी असल्यास कुरीयर चार्ज वेगळा अकारला जाईल.
58 Global Ratings
Write a review
Comments: