Store: Kulkarni's Ruhi Foods
Chikli / चकली
तांदूळ, डाळी व निवडक मसाल्यांच्या मिश्रणातून पारंपरिक पद्धतीने तयार केलेली कुरकुरीत व खमंग चकली. चहाबरोबर किंवा सणासुदीच्या नाश्त्यासाठी अतिशय चविष्ट.
तांदूळ पीठ, डाळी, जिरे, तीळ व सुगंधी मसाल्यांच्या मिश्रणातून पारंपरिक पद्धतीने तयार केलेली चकली ही महाराष्ट्रातील लोकप्रिय खमंग फराळ आहे. योग्य प्रमाणात मळलेले पीठ साच्यातून काढून तेलात तळल्यामुळे चकलीला सुंदर आकार, खमंग चव आणि कुरकुरीत पोत मिळतो. प्रत्येक घासाला अस्सल घरगुती स्वाद देणारी ही चकली चहाबरोबर, नाश्त्यासाठी किंवा सणासुदीच्या फराळात खास पसंतीची आहे. कोणतेही कृत्रिम रंग न वापरता तयार केलेली चकली ताजेपणा, गुणवत्ता आणि पारंपरिक चवीची खात्री देते.
Store Policy
मी सौ.वर्षा लक्ष्मीकांत कुलकर्णी Kulkarni's Ruhi Food's नावाने माझा 7 वर्षांन पासुन नाशिक मध्ये सिझनेबल बिझनेस आहे..
Kulkarni's Ruhi Food's चे सगळेच प्रोडक्ट्स आता सातासमुद्रापलीकडे पोहचले आहेत.... युरोप (हाॅलंड) अमेरीका, दुबई... तसेच इंडिया मध्ये कलकत्ता, भुवनेश्वर, कर्नाटक, भुसावळ, मालेगाव, पुणे, मुंबई आणि नाशिक मध्ये तर सगळ्यांच एरीयात पोहोचले आहेत... सगळ्यांच ठीकाणी ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळातो आहे.
संपर्क Kulkarni's Ruhi Food's 📞8888840431 📞8888894476
1000 रू वर नाशिक मध्ये मटेरिअल घेतल्यास होम डिलेव्हरी फ्री मिळेल... *बाहेर गावी मटेरियल डिलेव्हरी असल्यास कुरीयर चार्ज वेगळा अकारला जाईल.
58 Global Ratings
Write a review
Comments: